¡Sorpréndeme!

करेक्ट कार्यक्रमवरून Ajit Pawar म्हणाले “राजकारणातून संन्यास घ्यायला हवा” | Chandrashekhar Bawankule

2022-12-29 70 Dailymotion

करेक्ट कार्यक्रम करण्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे बारामती दौऱ्यावर होते. या दौऱ्यात बावनकुळेंनी बारामतीत 'राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ बंद पाडणार. करेक्ट कार्यक्रम करणार', असं विधान केलं होतं. त्यांच्या विधानावरुन अजित पवारांनी बावनकुळेंनी विधानसभेत बोलताना इशारा दिला होता. यानंतर आता पुन्हा एकदा या दोघांमध्ये करेक्ट कार्यक्रमवरून सामना रंगला.

#AjitPawar #ChandrashekharBawankule #SharadPawar #Baramati #SupriyaSule #NCP #BJP #Pune #WinterSession #MaharashtraAssembly #Maharashtra #HWNews